ग्रामपंचायत कार्यालय,हिंगणगाव

ग्रामपंचायत कार्यालय, हिंगणगाव

हिंगणगाव ग्रामपंचायत च्या डिजिटल पोर्टल वर आपले स्वागत आहे

आमचे गाव - ओळख व संस्कृती

हिंगणगाव ग्रामपंचायतची स्थापना सन 19५१ मध्ये झाली आहे. पहिले सरपंच श्री.रामप्रतापसिंह रा. ठाकुर होऊन गेले आहे. परसोडी हे गाव व त्यालगत असलेले १६ पेक्षा जास्त नगरांचा ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट झाल्यामुळे हिंगणगाव ग्रामपंचायतचा खूप मोठा विस्तार झाल्याचे दिसून येते.

अधिक जाणून घ्या →
गाव
सूचना फलक / घोषणापत्र

📢 नवीन सूचना

15 जून 2025 NEW
दिनांक 31/12/ 2025 पर्यत "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" अंतर्गत घर कर मध्ये 50% सूट देण्यात येत आहे.
25/11/2025
दिनांक 28/11/2025 रोजी मासिक सभेचे आयोजन करण्यात येत आहे.
10/11/2025
दिनांक 14/11/2025 रोजी ग्रामसभा चे आयोजन करण्यात येत आहे.
15/10/2025
दिनांक 17/10 /2025 रोजी मासिक सभा चे आयोजन करण्यात येत आहे.
25/9/2025
2/10/2025 रोजी स्वच्छता अभियान हिंगणगाव ग्रामपंचायत कडून राबविण्यात येत आहे.
12/09/2025
दिनांक 17/9/2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यासंबंधी विशेष ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित करण्यात येत आहे.
10/08/2025
दिनांक 17/9/2025 रोजी रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राबविण्यात येत आहे.
29/7/2025
दिनांक 1/8/2025 रोजी मा.गटविकास अधिकारी साहेब यांची ग्रामपंचायत कार्यालयास भेट.

२,०११

लोकसंख्या (२०११ नुसार)

५६७

पुरुष लोकसंख्या

५३३

स्त्री लोकसंख्या

२७८

कुटुंब संख्या

२,४७१

एकूण मालमत्ता

४१५

एकूण नळ कनेक्शन

५५५

एकूण जॉब कार्ड

३,०००

वृक्ष लागवड

अंगणवाडी संख्या

वार्ड संख्या